Heart Patient

माझी बायपास 19 jane. 2026 रोजी झाली, आता मी एकदम व्यवस्थित आहे, सुरवातीला मला फार भीती वाटत होती कसे होईल ऑपरेशन परंतु मला कोणताही त्रास झाला नाहीं. मी Dr. Deepi मॅडम यांचा खुप खुप आभारी आहे, सर्व स्टाफ, तसेच mjpjy च्या सुनीता मॅडम या सर्वाना खुप खुप धन्यवाद, हॉस्पिटल खुप चांगले आहे. धन्यवाद